Home G-Global पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे निदर्शने

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे निदर्शने

0
81

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राज्यभरात आज अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली. सोलापूर मध्ये नवल पेट्रोल पम्प इथं ही निदर्शनं करण्यात आली, यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसानी ताब्यात घेतलं.

आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असतानासुद्धा सातत्याने ही भाववाढ नागरिकांवर लादली जात आहे, ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here