Home Central Vista उपराष्ट्रपतीपदासाठी NDA उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची निवड

उपराष्ट्रपतीपदासाठी NDA उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची निवड

0
101

नवी दिल्ली : भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे.

सी. पी. राधाकृष्णन यांनी खासदार म्हणून तसेच विविध राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून कार्य करताना विधिमंडळीन व घटनात्मक विषयांवर व्यापक अनुभव मिळवला आहे. त्यांच्या दीर्घ अनुभव, कामकाजातील प्रामाणिकपणा व जनसंपर्कातील दृष्टीकोन यामुळेच NDA ने त्यांच्यावर उपराष्ट्रपतीपदासाठी विश्वास व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून झालेली निवड ही महाराष्ट्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here