Home Top News Beed : जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार बनले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर 295...

Beed : जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार बनले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर 295 पोलिस नाईक बनले हवालदार

0
67

पोलीस अधिक्षकांनी दिल्या शुभेच्छा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्य शासनाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द घोषित करून त्या संवर्गातील पदे शिपाई, हवालदार व सहायक फौजदार संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिली होती. त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार यांना बढती मिळाली असून ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. तर 295 पोलिस नाईक यांची हवालदारपदी बढती करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बढती झाल्यांना अधिक्षक कार्यालयात बोलावून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

बढती झालेल्यांची लिस्ट खालील प्रमाणे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here