Home Top News चंदन सावरगाव येथे भीषण अपघात; दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी

चंदन सावरगाव येथे भीषण अपघात; दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी

0
79

केज प्रतिनिधी : तात्या गवळी

केज : तालुक्यातील चंदन सावरगाव येथील केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना आज (ता. 19) संध्याकाळी घडली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर झाले आहेत.

तालुक्यातील चंदन सावरगाव येथे चहा पिण्यासाठी ट्रक उभा करून वाहन चालक व इतर चहा पिण्यासाठी रस्ता कॉर्स करुन चहाच्या हॉटेलकडे जात होते. याच दरम्यान भरधाव येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली असता, यात दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे  कोणत्या ठिकाणचे आहेत हे मात्र समजू शकले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here