Home Top News पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा

0
71

प्रारंभ न्युज

बीड : राज्याचे सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री तथा
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा सुधारीत बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार, दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 वा. महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई येथे आगमन व येथून हेलिकॉप्टरने बीड कडे प्रयाण सकाळी 10.30 वा. पोलीस परेड ग्राउंड, बीड जि. बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. पोलीस परेड ग्राउंड, बीड जि. बीड येथून शिंगोरी ता. शेवगाव, जि. अहमदनगर कडे प्रयाण.
दुपारी 12.45 वा. शिंगोरी ता. शेवगाव, जि. अहमदनगर येथे आगमन. दुपारी 1.45 वा. शिंगोरी ता. शेवगाव, जि. अहमदनगर येथून हेलिकॉप्टरने ता. शिरुर कासार जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. घाटशीळ पारगाव ता. शिरुर कासार जि. बीड येथे आगमन.  दुपारी 2.10 वा. संत वामनभाऊ यांच्या नारळी सप्ताहास उपस्थिती. दुपारी 3.20 वा. घाटशीळ पारगाव ता. शिरुर कासार जि. बीड येथून हेलिकॉप्टरने मुंबई कडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here