Home Top News रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवदेहावर उद्या अंत्यसंस्कार

रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवदेहावर उद्या अंत्यसंस्कार

0
69

प्रारंभ न्युज

बीड: बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री सौ.रेखाताई रविंद्रजी क्षीरसागर यांचे बुधवारी (ता.२०)  सायंकाळी ७ च्या सूमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले.

        रेखाताई क्षीरसागर, बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या तथा राजूरी नवगण गावच्या अनेक वर्षे सरपंच होत्या.निधनासमयी त्यांचे वय ६५ वर्षे इतके होते.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा पार्थिवावर गुरुवारी (दि.२१) रोजी सकाळी १० वा. त्यांच्या गावी नवगण राजूरी येथे अंत्यविधी होणार आहे.त्यांच्या निधनाने संपूर्ण बीड विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here