Home Top News धनंजय मुंडे, करुणा शर्मा वाद मिटला?

धनंजय मुंडे, करुणा शर्मा वाद मिटला?

0
640

हसत हसत करुणा शर्मा जेल बाहेर; पत्रकारांना प्रतिक्रिया न देता मुंबईला रवाना

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवसांनी आज जामीन मंजूर करण्यात आला. जिल्हा कारागृहातुन बाहेर येताना करुणा शर्मा हसत होत्या यासह त्यांनी यावेळी पत्रकारांना प्रतिक्रिया न देणे पसंत केले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे समर्थक व वाल्मिक कराड यांची उपस्थिती होती. यामुळे धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचा वाद मिटला का? अशी चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here