Home Top News धक्कादायक; अंबाजोगाईत कोविड रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू

धक्कादायक; अंबाजोगाईत कोविड रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू

0
707

आॅक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

प्रारंभ वृत्तसेवा

बीड: अंबाजोगाईत आज एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आॅक्सिजन न मिळाल्यामुळे सहा जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

नाशिक घटने नंतर बीड जिल्ह्यात सुद्धा आॅक्सिजन न मिळाल्यामुळे अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात सहा रुग्णांचा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु नातेवाईकांचे सर्व आरोप रुग्णालयाने फेटाळून लावले आहेत. रुग्णालयात आॅक्सिजन साठा असल्याचे मत येथील प्रशासनाने पञाद्वारे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here