Home Top News आज सुद्धा कोरोनाचा आकडा हजारी पार!

आज सुद्धा कोरोनाचा आकडा हजारी पार!

0
804

अंबाजोगाई, बीड आष्टीत रुग्ण संख्या जास्त

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतच असून कमी होताना दिसत नाही. आज जिल्ह्यात १०४७ नव्या रुग्णांची भर पडली

आज आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या ४५७६ अहवाला पैकी ३५२९ अहवाल निगेटिव्ह आले तर १०४७ अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई १७६, आष्टी १२४, बीड २२३, धारुर ४३, गेवराई
१०१, केज १२५, माजलगाव ४८, परळी ९०, पाटोदा ५१, शिरुर ३५, वडवणी ३१ असे रुग्ण जिल्हाभरात आढळुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here