Home Opinion & Analysis “पम्मी तु जिती मैं हारा”

“पम्मी तु जिती मैं हारा”

0
85

धनंजय मुंडेंनी 30 वर्षात जे कमवले ते मी 8 महिन्यात कमवले – करुणा धनंजय मुंडे

प्रारंभ वृत्तसेवा

बीड :   धनंजय मुंडेंनी जे 30 वर्षात कमवले ते मी फक्त 8 महिन्यात कमवले असल्याचे मत करुणा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला अजून न्याय मिळालेला नसून ज्या दिवशी माझे पती धनंजय मुंडे  मला म्हणतील ‘पम्मी तु जिती मैं हारा’ त्या दिवशी मला न्याय मिळेल असे करुणा मुंडे यावेळी म्हणल्या.

 

आज मुंबईत एका पत्रकार परिषद मध्ये करुणा धनंजय मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांचे मत व्यक्त केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्या उत्तर देताना म्हणल्या की, मला अजून न्याय मिळाला नाही. ज्या दिवशी माझे पती धनंजय मुंडे मला म्हणतील की, पम्मी तु जिती मै हारा त्या वेळेस खऱ्या अर्थाने मला न्याय मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here