Home Gate Way OF india अखेर शपथविधीचा मुहूर्त ठरला; आता राज्यात फडणवीस सरकार

अखेर शपथविधीचा मुहूर्त ठरला; आता राज्यात फडणवीस सरकार

0
74

आज संध्याकाळी ७:३०  ला राजभवन येथे शपथविधी संपन्न होणार

एकनाथ शिंदे बनणार नवे मुख्यमंञी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शिंदे यांच्या बंडानंतर आघाडी सरकार पडले. यानंतर सत्तापरिवर्तन होणार हे निश्चित होते. आज संध्याकाळी नविन सरकार स्थापन होणार असून मुख्यमंञी म्हणून  एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. हा शपथविधी राजभवन येथे होणार आहे.  आज फक्त एकनाथ शिंदेच शपथ घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पञकार परिषद मध्ये दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here