Home Gate Way OF india कोरोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम!

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम!

0
324

एक कोटी लसीकरणाचा टप्पा राज्याने केला पार

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे राज्य लसीकरणात देशात प्रथम आले आहे. आज राज्याने कोरोना लसीकरणाचा एक कोटीचा टप्पा पुर्ण केला आहे.

१ कोटी ३८ हजार ४१२ जणांना आता पर्यंत कोरोना लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ.प्रदिप व्यास यांनी दिली. या विक्रमी कामा बद्दल मुख्यमंञी उद्धव ठाकरे, आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी यंञणेने कौतुक केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here