Home G-Global मुंबई शेअऱ बाजाराच्या निर्देशांकात २६० अंकांची वाढ 

मुंबई शेअऱ बाजाराच्या निर्देशांकात २६० अंकांची वाढ 

0
120

मुंबई | शेअऱ बाजाराच्या निर्देशांकात आज २६० अंकांची वाढ झाली आणि तो ४८ हजार ८०४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ  बाजाराच्या निफ्टीही ७७ अंकांची वाढ नोंदवत १४ हजार  ५८१ अंकांवर बंद झाला.

चलन बाजारात आज रुपया ४५ पैशांनी वधारला. विनिमय दर प्रतिडॉलर ७४ रुपये ९२ पैसे होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here