Home Top News आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा कार अपघातात मृत्यू

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा कार अपघातात मृत्यू

0
68

बीड : येथील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा गेवराईतालुक्यातील गढी जवळ आज (ता. ११) अपघाती मृत्यू झाला.

 

आ. संदिप क्षीरसागर यांचे मामा माणिक रायजादे यांचा गढी जवळ अपघात झाला. यात त्यांचा मृत्यु झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास भरघाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ब्रेजा कारने चार ते पाच पलट्या घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here