Home Top News महामार्ग पोलीस यांच्या पुढाकाराने चालकांचे डोळे तपासणी शिबिर

महामार्ग पोलीस यांच्या पुढाकाराने चालकांचे डोळे तपासणी शिबिर

0
73

Beed : सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत महामार्ग पोलीस उपकेंद्र गेवराई यांच्या अंतर्गत महामार्गावर चालणारे ड्रायव्हर यांचे डोळे तपासणी शिबिर आयोजित आज रोजी केले असून या शिबिरामध्ये ड्रायव्हर लोकांचे डोळे तपासणी झाले असून त्यांना डॉक्टर गफार पटेल यांनी मार्गदर्शन केले तसेच उपकेंद्र गेवराई चे इन्चार्ज Api kapure साहेब, व त्यांचे सहकारी सुळ सेक्स सागर शेळके भोकरे अमर घुगे टाकणखार,सोनवणे व अनंत गिरी व ऑल इंडिया मोटार वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे नाना व त्यांचे सहकारी व आरटीओ विभागाचे विघ्ने साहेब राठोड साहेब व वक्ते साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून यांचा लाभ बहुतांश चालक लोकांनी घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here