Home Top News beed : सामाजिक कार्याचा आव आणणार्या गौतम खटोडचा खरा चैहरा समोर

beed : सामाजिक कार्याचा आव आणणार्या गौतम खटोडचा खरा चैहरा समोर

0
62

बाहेर किर्तन करणारे गौतम खटोड आईलाच देतात ञास

बीड : स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक दैवत असल्याचा आव आणणारे गौतम खटोड यांचा खरा चेहरा समाजासमोर आला असून चक्क आईला घरी ञास देतात, शिव्या देतात, राञीच्या बाराला घरातुन बाहेर काढतात असा आरोप त्यांच्या आईने केला आहे. सुशील खटोड त्यांचे भाऊ यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. सर्व संपत्ती गौतम यांनी त्यांच्या नावावर केल्याचे सुशील खटोड यांनी सांगितले. सुशील खटोड यांनी आज (ता. ०९)पञकार परिषदेचे आयोजन केले होते, यावेळी त्यांनी सांगितले की भावामुळे माझ्यावर आत्महत्याची करण्याची वेळ आल्याचे मत सुद्धाृ सुशील खटोड यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here