Home Gate Way OF india परत ठाकरेंना मोठा झटका!  12 खासदार शिंदे गटात

परत ठाकरेंना मोठा झटका!  12 खासदार शिंदे गटात

0
82

12 खासदार उद्या पत्रकार परिषद घेणार?

आता फक्त शिवसेनेत सहा खासदार उरले

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक झटके बसत आहेत.  आज शिवसेनेचे तब्बल 12 खासदार  शिंदे गटासोबत ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते. हे जर 12 खासदार गटात गेले तर शिवसेनेत फक्त सहा खासदार राहतील. आता मात्रा नेमकी शिवसेना कोणीची हा प्रश्‍न निर्माण होत आहे. कारण ऐवढ्या मोठ्या बंडानंतरही जाणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here