Home Top News अखेर नगर पालिका निवडणूक पुढे ढकलली!

अखेर नगर पालिका निवडणूक पुढे ढकलली!

0
78

निवडणूक आयोगाचा निर्णय

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्यातील 92 नगर पालिका व चार नगर  पंचायतच्या निवडणूका 18 ऑगस्टसला होणार होत्या. परंतु या निवडणूकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पुढील तारीख अजून जाहिर केली नाही. लवकरच या निवडणूकीच्या तारखा जाहिर करण्यात येथील असे मत आज काढलेल्या पत्रकात निवडणूक आयोगाने सांगितले. ओबीसी आरक्षण यासह पावसामुळे या निवडणूक पुढे करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here