Home Gate Way OF india मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; इंधनाचे दर कमी!

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; इंधनाचे दर कमी!

0
72

पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शिंदे फडणवीस सरकारने राज्याला दिलासा देत, इंधनावरील कर कमी केले आहेत. यामुळे आता राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. याचा फायदा राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. मे मध्ये सुद्धा केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी केल्यामुळे देशातील जनतेला त्याचा फायदा झाला होता. आता राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केल्यामुळे नक्कीच फायदा होईल. शिंदे फडणवीस सरकारने पहिले गिफ्ट राज्याला दिले असेच म्हणावे लागेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here