Home Top News नंदकुमार ठाकुर बीडचे नवे पोलीस अधिक्षक

नंदकुमार ठाकुर बीडचे नवे पोलीस अधिक्षक

0
71

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : बीडला अखेर कायम पोलीस अधिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आज (ता. ०८) गृहविभागाने काढलेले आदेशात चार अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहैत. यात बीडला नांदेड येथे कार्यरत असणारे नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पोलीस अधिक्षकांसमोर जिल्ह्यातील क्राईम रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here