Home Top News पहिल्यांदाच बीड मध्ये जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी करण्यात आला

पहिल्यांदाच बीड मध्ये जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी करण्यात आला

0
76
या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची राज्यात चर्चा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : तालुक्यातील पाली परिसरा आज सकाळी (ता. 05) जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी करण्यात आला. या अंत्यविधीला अनेक संघटनातील पदाधिकारी व समाजसेवक यांची उपस्थिती होती. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची मात्र राज्यात चर्चा झाली.


गेल्या दहा दिवसापासून बीड तालुक्यातील पाली येथील स्मशानभुमित एक महिला न्याय हक्कासाठी आंदोलनाला बसली आहे. परंतू यामहिलेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज जिल्हा प्रशासनाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकारी व समाजसेवकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समाजसेवक गणेश ढवळे यांनी अग्निदाग दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here