Home Top News परत करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला!

परत करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला!

0
396

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या करुणा शर्मा यांचा मुक्काम परत वाढला असून सोमवारी न्यायालय निर्णय देणार असल्याची शक्यता आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद झाले होते. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणी आज सुनावणी होती पण ती सुनावणी पुढे ढकलल्यात आली आहे. आता या प्रकरणी न्यायालय सोमवारी निर्णय देणार असल्याचे समजते. त्यामुळे परत करुणा शर्माचा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here