Home Top News दोन वाहनांची समोरा समोर धडक; एक ठार तर चार जखमी!

दोन वाहनांची समोरा समोर धडक; एक ठार तर चार जखमी!

0
108

आष्टी नगर मार्गावरील बाळेवाडी येथील घटना

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आष्टी नगर रस्त्यावरील बाळेवाडी परिसरात मंगळवारी (ता. 14) मध्यरात्री दोन वाहनांची समोरा समोर धडक झाली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर चार जखमी झाले असून जखमींवर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा परिसरात एक पिकअप व महेंद्रा कारची समोरा समोर धडक झाली. यात कार चालक डॉ.बोराटे यांचा जागीCH मृत्यू झाला तर बाकीचे चार जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here