Home Top News दादा मुंडेची नियोजन समितीवरुन हकालपट्टी!

दादा मुंडेची नियोजन समितीवरुन हकालपट्टी!

0
125

 

प्रारंभ वृत्तसेवा

बीड :  मराठा समाजा बद्दल अपशब्द वापरुन सोशल मिडीयावर मराठा व ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करणारे दादा मुंडे यांची अखेर आज जिल्हा नियोजन समितीवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या विधानानंतर मराठा तरुणांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे दादा मुंडे यांची नियोजन समितीवरुन हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती त्याची दखल आज घेतल्यामुळे मराठा समाजातून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.  
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here