Home Top News 5241 अहवालात 212 पॉझिटिव्ह!

5241 अहवालात 212 पॉझिटिव्ह!

0
89

आष्टी, शिरुर, बीड तालुक्यात जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असून आज 212 नव्या रुग्णांची भर पडली. आष्टी, शिरुर व बीड तालुक्यात जास्त रुग्ण वाढले आहेत.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 5241 अहवालात 5029 अहवाल निगेटिव्ह आले तर 212 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 03, आष्टी 71, बीड 34, धारुर 06, गेवराई 10 केज 12, माजलगाव 07, परळी 02, पाटोदा 17, शिरुर 37, वडवणी 13 असे रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली. जिल्ह्यात कोरोना वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतिने नियम कडक करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here