Home Top News 5374 अहवालात 238 अहवाल पॉझिटिव्ह!

5374 अहवालात 238 अहवाल पॉझिटिव्ह!

0
77

परळी तालुक्यात कोरोना जीरो; आजचा आकडा जास्तच

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे आकडे वाढू लागले आहेत. आज तर जिल्ह्यात 238 नव्या रुग्णांची भर पडली.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 5374 अहवाला पैकी 5136 अहवाल निगेटिव्ह आले तर 238 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 11, आष्टी 57, बीड 37, धारुर 13, गेवराई 33, केज 14, माजलगाव 07, पाटोदा 36, शिरुर 21, वडवणी 09 असे नव्या रुग्णांची भर जिल्ह्यात पडली. जिल्ह्यात परत कोरोना वाढत असल्यामुळे काही प्रमाणात चिंता वाढू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here