Home Top News ४०६६ अहवाला पैकी १५१ अहवाल पाॅझिटिव्ह

४०६६ अहवाला पैकी १५१ अहवाल पाॅझिटिव्ह

0
85

 

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आज प्राप्त झालेल्या ४०६६ अहवाला पैकी १५१ अहवाल पाॅझिटिव्ह आले तर ३९१५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई ०१, आष्टी २५, बीड २५, धारुर १२, गेवराई २१, केज २८, माजलगाव ११, परळी ०५, पाटोदा १०, शिरुर ०६, वडवणी ०७ असे रुग्ण जिल्ह्यात आढळुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here