Home Top News कोरोना अपडेट; जिल्ह्यात आज 168 नव्या रुग्णांची भर

कोरोना अपडेट; जिल्ह्यात आज 168 नव्या रुग्णांची भर

0
79

तीन तालुक्यात दहा पेक्षा जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात आज बीड तालुक्यात काही प्रमाणात रुग्ण वाढले असून जिल्ह्यातील तीन तालुक्यात दहा पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज 168 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्ण कमी संख्या कमी होत असली तरी नागरीकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची गरज आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून मिळाल्या 3445 अहवाला पैकी 3277 अहवाल निगेटिव्ह आले तर 168 अहवाल पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई 19, आष्टी 25, बीड 33, धारुर 6, गेवराई 15, केज 25, माजलगाव 12, परळी 9, पाटोदा 5, शिरुर 14 असे 168 रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. जिल्ह्यातुन कोरोना हद्दपार करायचा असेल तर सर्वांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here