Home Top News आज जिल्ह्यात 928 नव्या रुग्णांची भर!

आज जिल्ह्यात 928 नव्या रुग्णांची भर!

0
1046

अंबाजोगाई, बीड तालुक्याच्या चिंतेत भर

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतच चालला असून आज जिल्ह्यात तब्बल 928 नव्या रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक रुग्ण हे अंबाजोगाई तालुक्यात आढळून आल्यामुळे अंबाजोगाई, बीड तालुक्यासह जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 3554 अहवालापैकी 2626 अहवाल निगेटिव्ह आले तर 928 अहवाल हे पॉझीटिव्ह आले. यात अंबाजोगाई-252, बीड-246, आष्टी-112, धारूर-41, गेवराई-55, केज-69, माजलगाव-51, परळी-40, पाटोदा-20, शिरूर-24, वडवणी-18 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here