Home Top News कोरोना अपडेट; आज पण जिल्ह्यात मोठा आकडा!

कोरोना अपडेट; आज पण जिल्ह्यात मोठा आकडा!

0
1340

अंबाजोगाईत, बीड आष्टी जास्तच रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात काल १०६२ रुग्ण आले होते. आज जिल्ह्यात ७०३ रुग्ण वाढले आहेत. कालच्या तुलनेत आज रुग्ण कमी आले आहेत.

दुपारी आरोग्य विभागाकडून ४८५८ अहवालाचे रिपोर्ट प्राप्त झाले. यात ४१५५ रिपोर्ट निगेटिव्ह आले तर ७०३ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. अंबाजोगाई २३९, आष्टी ९०, बीड ११२, धारुर १०, गेवराई २५, केज ५५, माजलगाव १९, परळी ६८, पाटोदा १२, शिरुर ६२, वडवणी ११ असे रुग्ण जिल्हाभरात वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here