Home Top News अंबाजोगाईत कोरोना बळीचे तांडव थांबेना ; आज परत दहा मृत्यू!

अंबाजोगाईत कोरोना बळीचे तांडव थांबेना ; आज परत दहा मृत्यू!

0
1519

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला: सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज

प्रारंभ वृत्तसेवा

बीड: जिल्हामध्ये कोरोना बळीची संख्या वाढत असुन आज परत अंबाजोगाईत दहा जणांचा बळी गेला. यात दोन जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हीड रुग्णालयात आज परत दहा जणांचा बळी गेला आहे.  वाढत असलेला बळीचा आकडा जिल्ह्याची चिंता वाढवताना दिसत आहे. यापुढे आता सर्वांनी काळजी घेत ही लढाई जिंकण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here