Home Top News बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून दिपा मुधोळ मुंडे यांनी स्विकारला पदभार!

बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून दिपा मुधोळ मुंडे यांनी स्विकारला पदभार!

0
71

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राधाबिनोद शर्मा यांची काल तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आज (ता. १५) बीडच्या पहिला महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here