Home Top News अखेर जिल्हाधिकार्यांची बदली; नविन जिल्हाधिकारी मुंडे

अखेर जिल्हाधिकार्यांची बदली; नविन जिल्हाधिकारी मुंडे

0
71

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. जिल्हाधिकारी म्हणून बीडचे सीईओ अजित पवार यांची नियुक्ती होणार होते परंतु ऐनवेळी त्यांच्या जागी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे तडकाफडकी बदलीमुळे बीड जिल्ह्यामध्ये चर्चांना उदान आले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here