Home Top News Beed ; 24 वर्षीय महिलेवर बलात्कार; चौघांवर गुन्हा नोंद

Beed ; 24 वर्षीय महिलेवर बलात्कार; चौघांवर गुन्हा नोंद

0
73

बीड ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतील घटना

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : एका 24 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना  आज (ता. 25) उघडकीस आली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतील एका 24 वर्षीय महिलेवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अजय भाऊसाहेब गवते, प्रकाश नरहरी गवते, दत्ता मुरलीधर गवते, परमेश्‍वर नारायण गवते या चौघांवर कलम 376 फ, 376 ड,  323, 506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री साबळे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here