Home Top News जिल्ह्यात वाढले कोरोनाचे रुग्ण; परळी, आष्टी व अंबाजोगाईत जास्त संख्या

जिल्ह्यात वाढले कोरोनाचे रुग्ण; परळी, आष्टी व अंबाजोगाईत जास्त संख्या

0
77
प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात आज  64 नव्या रुग्णांची भर पडली. यात परळी, आष्टी, अंबाजोगाई येथे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत परत भर पडत आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2265 अहवालचे रिपोर्ट प्राप्त झाले असून यात 2201 अहवाल निगेटिव्ह आले तर 64 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 11, आष्टी 13, बीड 05, धारुर 02, गेवराई 01, केज 03, माजलगाव 05, परळी 16, पाटोदा 03, शिरुर 01, वडवणी 04 असे रुग्ण जिल्ह्यात वाढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here