Home Top News 3813 अहवालात 3637 अहवाल निगेटिव्ह!

3813 अहवालात 3637 अहवाल निगेटिव्ह!

0
72

जिल्ह्यात आज 176 नव्या रुग्णांची भर

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे आकडे वाढू लागले आहेत. आज जिल्ह्यात 176 नव्या रुग्णांची भर पडली.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 3813 अहवालचे रिपोर्ट प्राप्त झाले, यात 3637 अहवाल निगेटिव्ह आले तर 176 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 04, आष्टी 40, बीड 47, धारुर 09, गेवराई 08, केज 16, माजलगाव 06, परळी 02, पाटोदा 20, शिरुर 20, वडवणी 04 असे नव्या रुग्णांची भर जिल्ह्यात पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here