Home Top News दिलासा: 4531 अहवाला पैकी 113 अहवाल पॉझिटिव्ह!

दिलासा: 4531 अहवाला पैकी 113 अहवाल पॉझिटिव्ह!

0
79

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : कालच्या तुलनेत आज जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी आले. आज प्राप्त झालेल्या अहवालात 113 नव्या रुग्णांची भर पडली.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 4531 अहवाला पैकी 4418 अहवाल निगेटिव्ह आले तर 113 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 05, आष्टी 25, बीड 28, धारुर 04, गेवराई 06, केज 07, माजलगाव 10, पाटोदा 12, शिरुर 10, वडवणी 06 असे एकूण 113 नव्या रुग्णांची भर पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here