Home Top News दिलासादायक: या दोन तालुक्यात आज कोरोनाचा आकडा जीरो

दिलासादायक: या दोन तालुक्यात आज कोरोनाचा आकडा जीरो

0
82

बीड जिल्ह्यात आज 174 नव्या रुग्णांची भर

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत जरी असला तरी काही तालुक्यात आकडे कमी होऊ लागले आहेत. आज परळी व अंबाजोगाईत कोरोनाचा आकडा जीरोवर आला. जिल्ह्यात आज 174 नव्या रुग्णांची भर पडली. आष्टी तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण आढळून आले.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4954 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला यात 4780 अहवाल निगेटिव्ह आले तर 174 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आष्टी 52, बीड 26, धारुर 4, गेवराई 12, केज 11, पाटोदा 20, शिरुर 32, वडवणी 10, माजलगाव 07 असे एकूण 174 रुग्णांची भर जिल्ह्यात पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here