Home Top News दिलासादायक; परळी तालुक्यात आज कोरोनाचा आकडा जीरो

दिलासादायक; परळी तालुक्यात आज कोरोनाचा आकडा जीरो

0
78

4818 अहवालात 4637 अहवाल निगेटिव्ह

बीड : जिल्ह्यात आज परत 181 नव्या रुग्णांची भर पडली. तर परळी तालुक्यात आज एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. यासह तीन तालुक्यात तर दहा पेक्षाही कमी रुग्ण आढळून आलेले आहेत.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या 4818 अहवाला पैकी 4637 अहवाल निगेटिव्ह आले तर 182 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 08, आष्टी 52, बीड 26, धारुर 07, गेवराई 16, केज 15, माजलगाव 08, शिरुर 16, पाटोदा 16, वडवणी 17 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here