Home Top News फिसमध्ये 50% सुट; राहीलेल्या फिससाठी तगादा नकोच!

फिसमध्ये 50% सुट; राहीलेल्या फिससाठी तगादा नकोच!

0
90

मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचा पालकांना दिलासा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जग विविध समस्यांचा सामना करत आहे. त्यामुळे अनेकांना अर्थिक समस्यांचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. तरीही जिल्ह्यातील काही शाळा पालकांना फिससाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. याचीच दखल घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांनी 50 टक्के सुट देत राहीलेल्या पैसाचे हप्ते पाडून देण्याच्या सुचना शाळांना केल्या आहेत. अजितर कुंभार यांच्या या निर्णयांने जिल्ह्यातील पालनांका मोठा आधार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here