Home Top News दिलासादायक बातमी : ३३८ जणांनी केली कोरोनावर मात

दिलासादायक बातमी : ३३८ जणांनी केली कोरोनावर मात

0
554

३०,५१४ जणांना आता पर्यंत कोरोनाची लागण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत जरी असले तरी बरे होणार्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. आज जिल्ह्यातील ३३८ जणांनी कोरोनावर मात केली. ही बाब दिलासादाय असली तरी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे बनले आहे

जिल्ह्यात आता पर्यंत ३०,५१४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात २६,७२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज ३३८ जण कोरोनातुन मुक्त झाले. आता पर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात ६९० जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत जरी असले तरी बरे होणार्यांची संख्या सध्या बरी आहे. यामुळे काही प्रमाणात बीडकरांना दिलासा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here