Home Top News वार्ड क्रमांक सात मधील नाली वरील पुलांच्या कामाचे उद्घाटन-हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते...

वार्ड क्रमांक सात मधील नाली वरील पुलांच्या कामाचे उद्घाटन-हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते संपन्न

0
73

केज/ प्रतिनिधी

शहरातील फुलेनगर भागातील वार्ड क्रमांक सात मधील नाल्यावरील पुलांच्या कामाचे उद्घाटन संपन्न
वार्ड क्रमांक सात मधील नाली वरील खराब झालेल्या पुलांचे काम सुरू करण्यात आले.
या कामाचे उद्घाटन जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून भाई इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले आणी प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई प्रदीप बनसोड, पत्रकार तात्या गवळी, सुबराव गालफाडे, यजाज भाई, शाहरुख पटेल, आकाश शिंदे, असेफ शेख, रवींद्र समुद्रे, पवन बनसोड, विवेक बनसोड यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here