Home Top News पालकमंत्री अतुल सावे उद्या बीड जिल्हा दौरावर

पालकमंत्री अतुल सावे उद्या बीड जिल्हा दौरावर

0
71
 बीड :  राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बीडकडे प्रयाण व  सकाळी 7:30 वाजता राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित बीड येथील एकता दौड कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 3:30 वाजता संतभूमी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.बीड शुभारंभास उपस्थिती. दुपारी 4:30 वाजता भा.ज.पा. पदाधिकारी बैठक, दुपारी 5 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here