Home Top News उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा दौरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा दौरा

0
67

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे,शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10. 15 वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने न्यू आष्टी, जिल्हा बीडकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता भगवान महाविद्यालय हेलिपॅड, आष्टी जि. बीड येथे आगमन, सकाळी 10.55 वाजता मोटारीने न्यू आष्टी रेल्वे स्टेशन, जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता न्यू आष्टी रेल्वे स्टेशन जि. बीड येथे आगमन व न्यू आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि न्यू आष्टी – अहमदनगर डेमू सेवेचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
सकाळी 11.40 वाजता मोटारीने भगवान महाविद्यालय हेलिपॅड, आष्टी जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता न्यू आष्टी हेलिपॅड जि. बीड येथे आगमन. सकाळी 11.50 वाजता पुणेकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here