Home Gate Way OF india Beed : अखेर नगर पालिका निवडणूक कार्यक्रम जाहिर; या तारखेला मतदान

Beed : अखेर नगर पालिका निवडणूक कार्यक्रम जाहिर; या तारखेला मतदान

0
70
बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांचा समावेश
18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला निकाल

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मुदत संपलेल्या नगर पालिकांची निवडणूक अखेर जाहिर झाली असून यात राज्यातील 92 नगर पालिकांसह चार नगरपंचायतींचा समावेश आहे. यात बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांची निवडणूक होणार आहे. बीड, गेवराई, माजलगाव, परळी अंबाजोगाई व धारुर या सहा नगर पालिकांचा यात समावेश आहे. 22 जुलै पासून 28 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. तर 18 ऑगस्ट ला मतदान होईल व निकाल 19 ऑगस्टला लागेल असा निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने आज जाहिर केला. यामुळे राज्यासह बीड जिल्ह्यात निवडणूकांचे वारे वाहणार असून यात कोणाला यश येते हे पाहवे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here