Home Top News Beed: अंकुश नगर राधानगरी येथील नागरिक घाणीच्या विळख्यात

Beed: अंकुश नगर राधानगरी येथील नागरिक घाणीच्या विळख्यात

0
78

प्रतिनिधी मंडळ न.प. मुख्याधिकाऱ्यांना भेटणार -माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड : शहरातील आम आदमी पार्टीच्या ागरिकांशी संवाद दौर्‍यामध्ये या भागातील नागरिकांनी तेथील समस्या प्रश्न आम आदमी पार्टीचे साधा केले यामध्ये नगरपरिषदेच्या हद्दीत असणारे अंकुश नगर राधानगरी या भागातील सर्व टॅक्स भरून देखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत या नागरिकांच्या कित्येक वर्षापासून येथील नागरिकांना साधी रोड आणि नाली देखील भेटू शकलेली नाही याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे मलेरिया डेंगू मच्छर मोकाट जनावरे कुत्रे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत असून मोठ्या प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत याच्या कडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अन्यथा येथील नागरिक उद्रेक करतील व या सर्व गोष्टी प्रशासन जिम्मेदारी असेल हा विषय घेऊन उद्या आम आदमी पार्टी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना जाऊन एक प्रतिनिधी मंडळ भेटणार आहे व याविषयी येथील समस्या सविस्तर मांडून लवकरात लवकर सोडण्यात यावा अशी मागणी करणार आहे या मोहिमेत जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहराध्यक्ष सय्यद सादेक सचिव रामधन जमाले बीड तालुका उपाध्यक्ष आजम खान शहर सचिव मिलिंद पाळणे सीएम पवार साहेब वाघ राजू दादा इत्यादी नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here