Home Top News स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा

0
82

दोन आठवड्या निवडणूक कार्यक्रम जाहिर करा; तात्काळ निवडणूका घ्या- सर्वाच्च न्यायालय

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तात्काळ घ्या व दोन महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहिर करा असे आज (ता. 04) सर्वाच्च न्यायालयाने सांगितले. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूका लवकरच होणार असून नेते मंडळी तयारी लागल्याचे दिसत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here