Home Top News दु:खद बातमी: आ. संदिप क्षीरसागर यांना मातृशोक

दु:खद बातमी: आ. संदिप क्षीरसागर यांना मातृशोक

0
71

प्रारंभ न्युज

बीड : बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांचे आज निधन झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.

रेखाताई रविंद्र क्षीरसागर (वय ६०) यांना आज (ता. २०) र्हदयविकाराचा झटका आल्याने त्याना बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याच वेळी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here