Home Top News ह.भ.प. नरसिंह चंद्रभान धांडे यांचे निधन

ह.भ.प. नरसिंह चंद्रभान धांडे यांचे निधन

0
68

बीड प्रतिनिधी : बीड शहरातील धांडे गल्ली येथील ह.भ.प. नरसिंह चंद्रभान धांडे वय ८० यांचे आज (ता. २७) दुपारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राध्यापक गोपाळ धांडे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर बीड शहरातील संत भगवान बाबा परिसरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेञातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here