Home Top News केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना कोरोना…!

केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना कोरोना…!

0
64

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी स्वत:सोशल मिडीयावर पोस्ट करुन दिली.

 

सध्या कोरोनाची संख्या वाढू लागली असून राज्यात राज्य सरकारकडून विविध नियम लागू करण्यात आलेली आहेत. केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत:फेसबुकवर पोस्ट करुन दिली आहे. यापुर्वी त्यांचे पती अक्षय मुंदडा यांची सुद्धा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. पुढील उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here